In the NAMO 11-point program, the welfare of all the constituents is considered, Chief Minister reviewed the implementation of the program
महाराष्ट्र

नमो ११ कलमी कार्यक्रमात सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून या कार्यक्रमातील समाविष्ट कामे, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या […]