Chief Minister Medical Aid Fund Room
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम; २.२ वर्षांत ३२१ कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरित

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजाराहून अधिक गंभीर रुग्णांचे वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण […]