नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून ते आज दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ७ […]

