देश

चेन्नईमध्ये तब्बल ७०० टन अमोनियम नायट्रेट

दोन दिवसांपूर्वी बैरुत येथे साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटचा मोठा स्फोट झाला होता. आता भारतातही साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटवरून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चेन्नईच्या बाहेरील परिसरात तब्बल ७०० टन अमोनियम नायट्रेट साठवण्यात आलं आहे. यावरून अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. २०१५ मध्ये अमोनियम नायट्रेटचा हा साठा चेन्नई बंदरावर जप्त करण्यात आला होता आणि तेव्हापासून तो […]