मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारकडून निर्बंध जारी करण्यात येणार आहेत. नव्या निर्बंधांची अंमलबजावणी रविवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारकडून दोन नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार सोमवारपासून राज्यात व्यायामशाळा आणि ब्युटी पार्लर्स पूर्णपणे बंद असणार होती. तर सलून्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली […]

