Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : राज्यात आज अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला केला […]