नवी दिल्ली : CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी. नव्या बदलानुसार, बारावीचा फिजिक्सचा पेपर आता 13 मे ऐवजी 08 जून रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणिताचा पेपर 1 जूनला नसून 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. याशिवाय वेब […]
टॅग: CBSE Board exam
मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई परीक्षांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशातील शिक्षकांशी सीबीएसई परीक्षा 2021 आणि जेईई मेन परीक्षांविषयीच्या अडचणींबाबत संवाद साधत आहेत. 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली. आतापर्यंत 4 लाख 80 हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली. परीक्षा […]


