The young man killed in pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! मटणाच्या सूपमध्ये आढळले भाताचे कण, तरुणांनी रागाच्या भरात केला वेटरचा खून

पुणे : किरकोळ कारणावरून तरुणांनी वेटरचा खून केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथे घडली आहे. मटणाच्या सूपमध्ये भाताचे कण आढळल्याच्या रागातून थेट वेटरचा खून करण्यात आला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून सांगवी पोलिस त्यांचा शोध घेत […]