IRCTC Luggage New Rules : भारतीय रेल्वे आता मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेल्यास प्रवाशांना मोठा दंड आकारणार आहे. तसेच बुकिंग न करता अतिरिक्त सामान घेऊन जाताना पकडले गेल्यास, तुम्हाला आता सामान्य दराच्या सहा पट पैसे द्यावे लागतील. नियमांनुसार, प्रवासी ज्या श्रेणीत प्रवास करत आहेत, त्यानुसार रेल्वेच्या डब्यात 40 किलो ते 70 किलोपर्यंतचे वजनदार सामान प्रवासी […]

