अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलांनी लग्न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने असे नमूद केले की, 15-16 वर्षे हे शारीरिक संबंध ठेवण्याचे आणि लग्न करण्याचे वय नाही. पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांनी हे निरीक्षण केले. कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की आरोपी आणि […]

