Eknath Shinde
कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण

मुंबई :  राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली. यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली ते ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची […]