फेस्टिव सीजन सेल मध्ये सर्वच कंपन्या आपल्या स्मार्टफोन्सवर ऑफर देत आहेत. आयफोन खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर फेस्टिव सीजन सेल मध्ये iPhone SE 2020 पासून iPhone 11 Pro पर्यंत सर्वात कमी किंमतीत फोन खरेदी करता येवू शकतो. iPhone SE 2020 यावर्षी लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये हार्डवेयर आयफोन ८ सारखा आहे. […]

