'Making statements is not terrorism, but cutting throat is,' says Naqvi
देश

काही विधान करणे हा दहशतवाद नाही, पण एखाद्याचा गळा चिरणे हा दहशतवाद आहे – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देशात सुरू असलेल्या नुपूर शर्मा वाद आणि कट्टरतावादावर खुलेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. नक्वी म्हणाले की, उदयपूर किंवा अन्यत्र घडलेल्या घटना अजिबात मान्य नाहीत. हा मुद्दा नुपूर शर्माचा आहे असे आम्ही म्हणत नाही. नुपूर शर्मा जे बोलल्या त्याचे कोणीही समर्थन केले नाही, परंतु […]