मध्य प्रदेशच्या सिधी येथे आज (मंगळवार) सकाळी 54 प्रवाशांनी भरलेली बस बाणसागर कालव्यात पडली. आतापर्यंत 42 मृतदेह हाती लागले आहेत. या अपघातातील ६ जण वाचले आहेत. बसचा चालक स्वत: पोहत बाहेर आला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक मार्ग बदलून बस अरुंद रस्त्यावरून घेऊन जात होता, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. काही मृतदेह वाहून गेल्याचीही […]

