bus accident in kullu himachal pradesh several passengers died
देश

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये खासगी बस दरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. कुल्लूच्या सैंज व्हॅलीमध्ये सोमवारी सकाळी खाजगी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 3 प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये सुमारे 15 ते 20 लोक होते, अपघातात जखमी झालेल्या ३ जणांना कुल्लू रुग्णालयात दाखल […]