लखनौ : एमआयईटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी सकाळी एका बीटेकच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना सुरक्षारक्षकांनी पकडले. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बागपतच्या बरौत भागातील शिकोहपूर गावात राहणारा निखिल तोमर मेरठमधील एमआयईटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेक […]

