bsf jawan rahul patil
देश महाराष्ट्र

महाराष्ट्राचे सुपुत्र राहुल पाटील सीमेवर शहीद; सकाळी आईशी बोलला होता…

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आणखी एक सुपुत्र सीमेवर शहीद झाला आहे. ३० वर्षीय जवान राहुल लहू पाटील यांना पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना आज दुपारी एक वाजता वीरमरण आले आहे. एरंडोल येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसस्कर होणार असून मागील दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चार जवान सीमेवर शहीद झाले आहेत. पंजाबमधील फजलखां तेथून […]