राजस्थान : राजस्थान पोलिसांनी उदयपूर हत्याकांडातील दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी या दिनही आरोपींची भररस्त्यात धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजस्थानचे प्रवक्ते नितीन अग्रवाल यांनी व्हिडीओ शेयर केला आहे. ते ट्विट करत म्हणाले कि, राजस्थान पोलिसांनी उदयपूर हत्याकांडातील दोन्ही मारेकऱ्यांना पकडले आहे. राजस्थान पोलिसांनी घटनास्थळी […]

