Bomb Explosives Found On Pune Railway Station
पुणे महाराष्ट्र

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ, बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सुरु

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी शुक्रवारी सकाळी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके नक्की कोणत्या स्वरुपाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त […]