bomb blast near mosque in peshawar of pakistan
ग्लोबल

पेशावर येथील मशिदीत आत्मघाती स्फोट, ४५ ठार; 65 जखमी

पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका व्यक्तीने स्फोट करून स्वत:ला उडवले. या आत्मघातकी स्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी किमान 15 रुग्णवाहिका हजर आहेत. मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. पेशावरमधील मशिदीत त्यावेळी गर्दी […]