रायगड : रायगडमधील समुद्रकिनाऱ्यावर एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली आहे. बोटीमध्ये शस्त्रे सापडल्याचे वृत्त आहे. एका मच्छिमाराने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्याचवेळी बोटीत शस्त्रे सापडल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळली आहे. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल […]

