BJP withdraws candidature of Murji Patel from Andheri-East assembly by polls
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी! अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटके यांनी मानले आभार

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या पोटनिवडणुकीतून माघार घ्यायची की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची आज सकाळी 11 वाजता बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा चंद्रशेखर […]