Salary of central employees doing work from home will not be deducted, Modi government's decision
अर्थकारण देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! 8 व्या वेतन आयोगाविषयी केंद्र सरकारने केले स्पष्ट, जाणून घ्या…

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारवाढीसाठी ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तर दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा केंद्र सरकारसमोर प्रस्ताव आहे का, जेणेकरुन त्याच्या शिफारशी […]