Big decision of state government; Traffic congestion on Pune - Mumbai highway will end
पुणे महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारचा मोठा निर्णय! पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी लवकरच संपणार…

पुणे : पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम होणे आता नित्याचे झाले आहे. एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जादा टोल भरूनही नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 2002 मध्ये बांधण्यात आला. या […]