Leaving work and combing your hair is a serious form of abuse
महाराष्ट्र मुंबई

भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला अरुण फरेरा, वरवरा राव, व्हर्नन गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणातील तीन आरोपी वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस यांनी उच्च न्यायालयाच्या डिसेंबर 2021 च्या निकालाचा पुनर्विलोकन करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि एनजे जमादार यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरोपींनी दावा केल्यानुसार निकालात कोणतीही तथ्यात्मक त्रुटी नव्हती. न्यायालयाने निर्णय दिला कि, “जामिनासाठीचे अर्ज […]

Justice Sadhana S Jadhav recuses from Bhima Koregaon cases; third Bombay High Court judge to recuse
पुणे महाराष्ट्र मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरण : न्यायमूर्ती साधना जाधव यांची या प्रकरणातून माघार, माघार घेणाऱ्या तिसऱ्या न्यायाधीश

मुंबई : न्यायमूर्ती साधना एस जाधव यांच्या नेतृत्वाखालील मुंबई उच्च न्यायालयाच्या तिसर्‍या खंडपीठाने 2018 च्या भीमा कोरेगाव प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणीपासून मंगळवारी माघार घेतली. या खटल्यातून माघार घेणाऱ्या न्यायमूर्ती जाधव ह्या तिसऱ्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एसएस शिंदे यांनीही या प्रकरणातून माघार घेतली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणीसाठी बोलावण्यात आले तेव्हा […]