पुणे : भारत गौरव एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 06911) मधील सुमारे 40 प्रवाशांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीची लक्षणे आढळल्याने आरोग्यविषयक आणीबाणी समोर आली. ही घटना चेन्नई (MAS) ते पालिताना (PLT) 19 LHB कंपोझिशन ट्रेनच्या प्रवासादरम्यान घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांनी त्यांच्या खासगी कंत्राटदारामार्फत जेवण घेतले होते. रेल्वे कर्मचारी किंवा आयआरसीटीसी कर्मचार्यांनी खाद्यपदार्थांचा पुरवठा केला नाही. मिळालेल्या […]

