भारत बंद : केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने कामगार, शेतकरी आणि नागरिकांवर परिणाम करणाऱ्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बँकिंग, वीज, अत्यावश्यक सेवांना फटका बसणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने फेसबुकवर म्हटले आहे की बँकिंग क्षेत्र देखील संपात सामील होणार आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त […]
टॅग: bharat bandh
आज देशभरातील व्यापाऱ्यांची भारत बंदची हाक, कोणत्या सेवांवर होणार परिणाम जाणून घ्या..
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील उणीवांचा विरोधात आज (26 फेब्रुवारी) देशभरातील व्यापाऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली. सुमारे 8 कोटी छोटे व्यावसायिक भारत बंदमध्ये सामील होतील. तसेच देशातील जवळपास 1 कोटी वाहतूकदार आणि लघु उद्योग तसेच महिला उद्योजकही यात सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) 26 […]

