Actress Rashmirekha Ojha commits suicide
मनोरंजन

अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची गळफास घेऊन आत्महत्या, मनोरंजनविश्वात खळबळ

Rashmirekha Ojha Suicide : आणखी एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रश्मिरेखा ओझाबद्दल धक्कादायक बातमी येत आहे. रश्मिरेखाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रश्मिरेखा यांचा मृतदेह त्यांच्या नयापल्ली भागातील भाड्याच्या घरात आढळून आला. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, ती या घरात तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत होती. पोलिसांना रश्मिरेखाची सुसाईड नोटही सापडली असून त्यात आत्महत्येचे कारण […]