health minister rajesh tope
महाराष्ट्र

आशा भगिनींसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी मिळणार वाढीव मोबदला

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही […]