BEER LOADED TRUCK OVERTURNED
देश

बिअर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटला, तीन जण जखमी

हिमाचल प्रदेश : चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर बिअर घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर उलटला. ट्रक अगोदर दोन कारला धडकला आणि नंतर नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर उलटला. एवढेच नाही तर धडकेनंतर एक कारही रस्त्यावर उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूर जिल्ह्यात चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक बिअर घेऊन जात होता. यावेळी समोरून जाणाऱ्या दोन कारला धडकल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटली. […]