नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विजय चौकात आज संध्याकाळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा कार्यक्रम अनेक अर्थांनी खूप वेगळा असणार आहे. शनिवारी बीटिंग रिट्रीट सोहळ्यात (Beating Retreat Ceremony २०२२) देशी बनावटीचे 1,000 ड्रोन प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेला 10 मिनिटांचा ड्रोन शो, स्टार्टअप बोटलॅब […]

