Bandra-Worli Sea Link Accident
महाराष्ट्र मुंबई

वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, अपघात कॅमेऱ्यात कैद

मुंबई : मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चार वाहनं आणि रुग्णवाहिकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी नायर, सैफी, लिलावती ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले […]