Bamboo cultivation provides financial stability to farmers
महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड, पडीक जमिनीत उसापेक्षा जास्त उत्पन्न

सातारा : बांबू लागवड उपक्रमाकरिता प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. बांबू लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शासकीय विभागांस सार्वजनिक ठिकाणी, वनक्षेत्रे, नदीकाठी, रस्त्याच्या दुतर्फा, पाणीसाठ्याच्या चारीबाजूस जास्तीत जास्त बांबू लागवड करण्याबाबत निर्देश दिलेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत […]