producer of 'Balkadu' Swapna Patkar arrested
महाराष्ट्र मुंबई

‘बाळकडू’ चित्रपटाची निर्माती स्वप्ना पाटकरला अटक

मुंबई : मराठी चित्रपट निर्माती स्वप्ना पाटकर हिला अटक करण्यात आली आहे. स्वप्नाने क्लिनिकल फिजिओलॉजी या विषयात मिळवलेली पीएचडीची पदवी खोटी असल्याचं सिद्ध झालं आहे, त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. खोटी पीएचडी पदवी दाखवून रुग्णालयात नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. स्वप्नाने शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाळकडू’ […]