मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.’ असं ते म्हणाले. जयंत पाटील यांनी ट्वीट केलं कि, […]
टॅग: Balasaheb Thackeray
बाबरी मस्जिद प्रकरणी आज अंतिम निकाल.. जाणून घ्या घटनाक्रम
अयोध्या : सीबीआय कोर्टात 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा आज अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटला लखनऊच्या सीबीआय कोर्टात अंतिम टप्प्यात आहे. बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष […]


