मुंबई : राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक व दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा मुदतीनुसार निश्चित वेतनवाढीचा लाभ […]
टॅग: Ayurveda
मसाज करण्याचे अद्भुत फायदे! मसाजसाठी ऋतूनुसार आवश्यक तेल आणि मसाजची योग्य पद्दत जाणून घ्या…
पुणे : आयुर्वेद आणि निसर्गोपचारात मसाज अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मसाज अनेक रोगांच्या उपचारांमध्ये प्रभावी मानली जाते. त्यामुळे शरीराला आणि मनाला नवीन तजेला मिळतो. मसाजसाठी हवामान आणि तेल या दोन्हीची भूमिका महत्त्वाची असते. ऋतूनुसार आवश्यक तेल आणि मसाजसाठी आवश्यक असलेली पद्धत दोन्ही बदलतात. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. हिवाळा : हिवाळ्यात मसाज खूप फायदेशीर […]


