पुणे : पुणे जिल्ह्यात सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. 1 ऑगस्टपासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ होणार असल्याची घोषणा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) सोमवारी केली. ऑटोरिक्षाच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ लागू करणार असल्याची माहिती त्यांनी पुणे प्रशासनाला दिली. आरटीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑटोरिक्षा पहिल्या 1.5 किमीसाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी 14 […]

