Famous Bollywood playback singer KK alias Krishnakumar Kunnat dies in Kolkata
मनोरंजन महाराष्ट्र

केके यांच्या हृदयाभोवती दिसला पांढऱ्या रंगाचा फॅटी लेयर, शरीरात आढळली 10 विविध औषधे

कोलकाता : गायक केके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. शवविच्छेदन तपासणीत त्यांच्या हृदयाभोवती फॅटी लेयर दिसून आला, जो पांढऱ्या रंगाचा झाला होता आणि हृदय उघडल्यावर झडपाही कडक झाल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस त्यांचे पोस्टमॉर्टम आणि व्हिसेराचे अहवाल हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचणीसाठी पाठवत आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे ऊतींचा अभ्यास, ज्यामुळे ब्लॉकेजेस दिसून येतात. […]