Legendary Australia Spinner Shane Warne Injured In Motorbike Accident
क्रीडा

ब्रेकिंग! दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे निधन

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न यांच्या व्यवस्थापनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ‘शेन त्याच्या व्हिलामध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही त्याला बरे करता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक मानला जातो, त्यांचे थायलंडमध्ये संशयास्पद […]