नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी सांगितले की, एमवे इंडिया (Amway India), मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) योजनेच्या मालकीची 757 कोटी रुपयांची संपत्ती मनी लाँडरिंगविरोधी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे. ED ने तात्पुरत्या स्वरूपात 411.83 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता, तसेच 345.94 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स, 36 वेगवेगळ्या Amway खात्यांमधून जप्त केली आहेत. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, […]

