मनोरंजन

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या

“खुलता खळी खुलेना” फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे. मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असं त्यांच्या जवळचे मित्र सांगतात. तिच्या नवऱ्याने अचानक हे पाऊल उचलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. 33 […]