मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला असून याबाबतचा शासन निर्णय […]
टॅग: Ashish Shelar
अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले मोती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आज साहित्यिक व पत्रकार अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा.संजय राऊत, भाजपचे आ.आशिष शेलार, प्रतिष्ठानचे सरचिटणीस श.गं.काळे आदिंसह ज्येष्ठ पत्रकार, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आज साहित्यिक व पत्रकार अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले […]


