Various MoUs for the development of Maharashtra signed in the presence of Chief Minister Devendra Fadnavis
देश महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समिटमध्ये सहभागी होत ‘शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ याविषयावर संबोधन केले. तसेच विविध मान्यवरांच्या भेटी, बैठकांमध्ये सहभागी होत सामंजस्य करार केले. याबरोबरच ‘कुंभदूत’ या ॲपचे अनावरण केले. अंगणवाडी […]

Ajit Pawar: AI Technology to Boost Sugarcane Farming Productivity in Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

बारामती : राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तथापि, या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. श्री […]