Approval of Mumbai-Indore New Railway Project, Union Cabinet Decision
देश महाराष्ट्र

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली : मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 18 हजार 036 कोटी रुपये असून, तो सन 2028-29 पर्यंत […]