काँकर्ड डिझाइन कंपनीचे संचालक अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद यांनी दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथील फार्म हाऊस मध्ये आत्महत्या केली. अलिबाग पोलिसांना फार्म हाऊसमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यात अन्वय यांनी अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नीतेश सारडा यांनी अनुक्रमे ८३ लाख, चार कोटी आणि ५५ लाख रुपयांची देणी थकविल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आमच्या आत्महत्येसाठी या […]

