अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ९ फेब्रुवारी रोजी अनिताने मुलाला जन्म दिला आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना बाबा झाल्याची बातमी दिली. View this post on Instagram A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

