anilkumar gaikwad retired as secretary public work department
महाराष्ट्र मुंबई

दोष नसतानाही माझ्यावर आलेली ‘ती’ वेळ कोणावरही येऊ नये – अनिलकुमार गायकवाड

मुंबई : दोष नसतानादेखील सलग २२ महिने मला सेवेतून बाजूला रहावे लागले, प्रशासनात माझी बाजू ऐकून घेतली गेली नाही, तरीही मी लढत राहिलो आणि निर्दोष बाहेर पडलो. परंतु, निर्दोष असतानाही ज्या यातना असतात या सबंधित व्यक्तीलाच माहित असतात, असे सांगतानाच माझ्यासारखी वेळ कुणावरही येवू देवू नका अशी खंत सार्वजनिक रस्ते व बांधकाम सचिव अनिलकुमार गायकवाड […]