FIR against former Maharashtra home minister Anil Deshmukh
महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख यांना जामीन मिळूनही तुरुंगातच राहावे लागणार, कारण…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला, असे असूनही त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणि 100 कोटी वसुलीचे आरोप असल्यामुळे अनिल देशमुख अटकेत आहेत. ईडी आणि […]