मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी (पूर्व) या मतदारसंघात ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारी मतदान प्रक्रिया नि:पक्षपणे पार पडण्याच्या दृष्टीने मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही सुरु आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मतदान यंत्रांचे ‘द्वितीय सरमिसळीकरण’ (Second Randomization) निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्रीय निरीक्षक देवेश देवल यांच्या उपस्थितीत आज […]

