Election Commission Of India
महाराष्ट्र मुंबई

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक शांत आणि निष्पक्ष वातावरणात होणार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाची पोटनिवडणूक ही दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधीदरम्यान पूर्ण शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल; असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी शासनाने पूर्ण तयारी केली असून अंधेरी पूर्व या मतदारसंघातील […]